डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी ; पगारात या तीन प्रलंबित बाबीच्या निर्णयाने होणार मोठी वाढ !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee payment increase from December month ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यांपासुन मोठी वाढ होणार आहे . कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपुर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे ,याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . महागाई भत्ता वाढ : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more