राज्य कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करणेबाबत , वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.01.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Home Loan Agrim ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रीमाची कमाल मर्यादेत सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 01मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी घर बांधणी अग्रीम मंजूर करण्याकरीता 7 व्या वेतन आयोगानुसार … Read more