या योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मिळते , 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई ; जाणुन घ्या नेमकी योजना !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Gopinath Munde apghat Suraksha anudan yojana ] : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघात ,इजांसाठी राज्य शासनांच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनांच्या माध्यमातुन 2 लाख रुपये पर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाते . राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना , नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघात , इजा यासाठी वरील नमुद … Read more