4 जुन पासून गुगल पे होणार बंद , जाणून घ्या सविस्तर बातमी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Google Pay Stop Working Séance 4 June news ] : दिनांक 04 जुन 2024 पासून गुगल पे बंद होणर असल्याची आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे . गुगल कंपनीकडून या गुगल पे या पेमेंट ॲप्सची सेवा बंद केली जाणार आहे , परंतु ही केवळ काही देशापुरती खंडीत असणार आहे … Read more