पोस्टाच्या किसान विकास पत्र मध्ये करा गुंतवणुक पैसे होतील दुप्पट ! तर महिलांच्या नावाने करा पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणुक !
Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [Kisan Vikas Patra & Mahila Sanman Saving Certificate ] : आपण जर पैशाची गुंतवणुक करुन दाम दुप्पट करु इच्छित असाल , तर पोस्टाच्या किसान विकास पत्र तर महिलांच्या नावाने पोस्ट ऑफीसच्या महिला सन्मान बचत पत्र मध्ये गुंतवणूक करणे अधिक लाभदायक असणार आहेत . किसान विकास पत्र ( KVP ) … Read more