दिवाळीची मोठी भेट : राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 7,000/- रुपयांची वाढ , राज्य शासनांकडुन मोठा निर्णय !
Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Payment Vadh State Govt. Nirnay ] : राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणे मध्ये कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका तसेच गट प्रवर्तकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे , या बाबत राज्य शासनांकडून अधिकृत्त निर्णय देखिल घेण्यात आलेला आहे .त्याचबरोबर दिवाळी सणानिमित्त सदर कर्मचाऱ्यांना 2 हजार इतकी रक्कम बोनस म्हणून देखिल … Read more