16 वर्षांखालील मुलांना यापुढे कोचिंग क्लासेस बंद , शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Coaching Classes Education News ] : आपले मुलं जर कोचिंगसाठी जात असतील तर आपणांसाठी ही खास बातमी असणार आहे . कारण यापुढे आता 16 वर्षांखालील मुलांना कोणतेही कोचिंग क्लासेस साठी प्रवेश घेता येणार नाहीत . यामागचे कारण देखिल सरकारने स्पष्ट केलेले आहेत . मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी पालक आपल्या मुलांना … Read more