अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षक पदभरती गुणदान प्रक्रिया बाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपुर्ण परिपत्रक दि.08.08.2024
Live Marathipepar प्रतिनिधी [ private anudanit school teacher recruitment ] : राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षक पदभरती बाबत शिक्षण आयुक्तालयाकडून अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . सदर परिपत्रक राज्यातील अध्यक्ष / सचिव संबंधित शैक्षणिक संस्था ( मुलाखतीसह पद भरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्था ) यांच्या … Read more