राज्य वेतन सुधारणा समिती 2017 वेतनस्तर विषय वेतननिश्चिती संबंधी वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rajya vetan sudharana Samiti Shasan nirnay ] : राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड -2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतन स्तर विषयक वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरण देणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more