राज्यातील “या” अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.04.2011 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु ; GR निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The revised pay scale will be applicable to these officers/employees in the state from 01.04.2011. ] : महाराष्ट्र राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत कार्यरत गट अ ते ड मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला … Read more