कोटक लाईफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना 30,000/- रुपये शिष्यवृत्ती ; असा करा अर्ज !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी : कोटक लाईफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती प्रोग्राम असून , सदर योजनेअंतर्गत तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातील…