कर्मचारी पदोन्नतीबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.11 जुन 2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee pramotion shasan paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 11 जुन 2024 रोजी राज्याच्या सर्व मुख्य कार्यकाऱ्यांच्या प्रति महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या दिनांक 27.09.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच शासनांच्या दिनांक 24 .05.2024 रोजीच्या शासन पत्रानुसार राज्यतील … Read more