राज्य शासनांकडून माता – भगीनींच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यास सुरुवात ..

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Captive Market Scheme ] : राज्यातील माता – भगीनींच्या सन्माकरीता राज्यांमध्ये वस्त्रोद्योग विभाग मार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . या योजना अंतर्गत माता- भगिनींना एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . या कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबामधील माता भगिनींच्या सन्माकरीता प्रत्येक कुटुंब … Read more