नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण ! GR निर्गमित दि.21.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Namo Shetakari Mahasanman Nidhi Yojana ] : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी वितरण बाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 21.02.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेत … Read more