खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या पिकांचे नुकसान करीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान जाहीर ; शासन निर्णय निर्गमित दि.29.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kharip Hangam Farmer Anudan Shasan Nirnay ] : खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देणेकरीता निधींचे वितरीत करण्यातस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . अतिवृष्टी , चक्रिवादळ , पुर , या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामांमध्ये उपयोगी पडावे … Read more