राज्यातील शेतकऱ्यांना वीज दरांमध्ये सवलत देणेबाबत शासन निर्णय निर्गमित GR दि.18 जुन 2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यांमधील कृषीपंप धारक ग्राहकांना वीज दरांमध्ये सवलत देणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 18 जुन 2024 रोजी महत्वपुर्ण…