शेतकऱ्यांना “या” विविध प्रयोजनासाठी मिळते अल्प व्याजदरात कर्ज !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan For Various Purpose ] : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रयोजनांसाठी कर्ज सुविधा मिळते , यांमध्ये राज्यात कार्यरत असणारी बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेमार्फत सदरच्या विविध प्रयोजनाकरीता सुविधा देण्यात येते . यांमध्ये कोणत्या – कोणत्या प्रयोजनाकरीता कर्ज सुविधा देण्यात येते ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. अशा विविध प्रयोजनाकरीता कर्ज … Read more