निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension / Family Pension Document ] : राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर तसेच कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर कर्मचाऱ्यांना वारसदारांना निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. निवृत्ती वेतन : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुटुबाचा तपशिल नमुना क्र.03 भरुन द्यावा लागतो . तसेच … Read more