Post Office : पोस्ट ऑफीसची दामदुप्पट योजना ; 5 लाखाचे 10 लाख मिळतील , जाणून घ्या सविस्तर माहिती !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post office Double Money investment plan ] : भारतीय डाक विभागामार्फत दामदुप्पट योजना राबविण्यात येते , ज्यांमध्ये आपण जर 5 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास आपणांस मुदतीनंतर 10 लाख रुपये मिळणार आहेत . या योजनाबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारतीय डाक विभागातील गुंतवणुक ही सर्वाधिक जोखिम मुक्त असते … Read more