7 व्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाची कालबद्ध पदोन्नतीची वेतननिश्चिती अशा प्रकारे होते , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar सोनाली पवार प्रतिनिधी [ Aikaki Post Kalabaddha Padonnadi Vetannishchiti ] : सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीची वेतननिश्चिती बाबत आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत . ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदांना एकाकी पद असे संबोधले जातात , अशा पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना … Read more