सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी 10 हजार मिळविण्यासाठी , असा करावा लागेल अर्ज ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kapus & soyabean anudan process ] : सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कमाल 10 हजार कमाल मर्यादेत अनुदान प्राप्ती साठी अर्ज कशा पद्धतीने सादर करायचे आहेत , याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये घेवूयात . राज्य शासनांने शासन निर्णय जाहीर करुन मागील वर्षांमध्ये नैसर्गिक कारणांने सोयाबीन व कापुसच्या उत्पादनांमध्ये … Read more