कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; तब्बल 99,150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Onion Export Update News ] : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे , या निर्णयानुसार देशातील तब्बल 99 हजार 150 मेट्रिक जन इतका कांदा सहा देशांना निर्यात करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , यामुळे आता कांद्याला चांगला मिळणार आहे . यांमध्ये बांगलादेश , … Read more