निवडणुक आयोगाचे आदेश , प्रचार सभेत , रॅलीत कर्मचारी दिसल्यास गमवावी लागणार नोकरी !
Live Marathipepar संगिता पवार [ Election Period Employee Rules ] : सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीचे आयोजन विविध पक्षांकडून करण्यात येत आहेत . यांमध्ये राज्यातील कर्मचारी सहभाग होतात , यामुळे समाजांमध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशाने वेगळा संदेश जात असतो , यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत कि , जर प्रचार सभांमध्ये जर कोणताही … Read more