Govt. Employee Rules : आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर हे नियम / कायदे माहित असणे आवश्यक आहेत .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee IPC ] : आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्या सुरक्षा विषयक कायदे भारतीय दंड संहिता मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , जेणेकरुन शासकीय कामकाज करत असताना , अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान होते . 1)IPC 504 : भारतीय दंड संहिता कलम 504 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांशी वाद … Read more