Tag: कर्मचारी वेतन अनुदान शासन निर्णय

कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी 2025 पर्यंत वेतन अनुदान करीता निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.28.11.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर ते माहे फेब्रुवारी 2025 पर्यंत वेतन अनुदान वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभाग मार्फत दिनांक 28.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण…