राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मुलभुत हक्कावर गदा ; लाडकी बहीण योजनेमुळे कर्मचारी वंचित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मुलभुत हक्कावर गदा आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहेत , कारण सध्य सुरु असलेल्या लाडकी बहीणी योजनेला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पगारापासून…