बैठकीअंती राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणींवर कार्यवाही सुरु ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee various demand karyavahi ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जुन 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती . सदर बैठकीअंती विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश मा.मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत . सुधारित … Read more