State Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात , अत्यंत महत्वपूर्ण माहिती पुस्तिका PDF !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात महत्त्वपूर्ण असणारे शासन निर्णय परिपत्रके, आदेश, नियम, विनियम यांच्या आधारे प्रश्न-उत्तर स्वरूपात महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवाविषयक बाबी संदर्भात PDF स्वरूपात माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे . सदर माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव ( सेवा ) डॉ.भगवान सहाय यांचे … Read more