कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन बाबत बैठक संपन्न ; जाणून घ्या इतिवृत्त..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बैठक संपन्न झाली , सदर बैठकीचे इतिवृत्त … Read more