कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; परिपत्रक दि.02.12.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्राम विकास विभाग मार्फत दि.02.12.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचे शासन परिपत्रक कार्यासन अधिकारी यांच्याकडून मे.विन्सीस आय.टी सर्विसेस प्रा.लि. पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे . यांमध्ये बदली अधिकार प्राप्त … Read more