कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर , वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक ; वेतननिश्चिती नियमांमध्ये सुधारणा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion , One Increament Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याच्या नंतर एक वेतनवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 20 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्रामविकास विभागाच्या दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , राज्यातील जिल्हा परिषदेतील … Read more