कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याचा मोठा निर्णय ; 3105 कर्मचाऱ्यांना मिळाला लाभ .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Samagra shiksha abhiyan kantrati employee kayam seva nirnay ] : राज्यातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत , राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णय हा दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .ज्यांमध्ये समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभाग … Read more