राज्य सरकारने लागू केलेली सुधारित NPS व UPS योजनाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे आंदोलन ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees NPS UPS protest strike in social media ] : राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना जशाच्या तसे लागू केली आहे . यासंदर्भात दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना … Read more