कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या आदेशानुसार , नियुक्ती आदेश जारी !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ congratulation employee joining letter ] : आदिवासी विकास विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर कला /क्रीडा / संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देणे संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , महत्वपूर्ण निर्देश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले होते . सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने , आदिवासी विकास विभाग अंतर्गत कला /क्रीडा /संगणक … Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याचा मोठा निर्णय ; 3105 कर्मचाऱ्यांना मिळाला लाभ .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Samagra shiksha abhiyan kantrati employee kayam seva nirnay ] : राज्यातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत , राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णय हा दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .ज्यांमध्ये समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभाग … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले हे 04 महत्त्वपूर्ण निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ four cabinet nirnay for state employees ] : काल दिनांक 23 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात .. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन … Read more

राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत ; सर्वच विभागातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [contractual / Daily Wages Employee Good News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावुन घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अनेक कर्मचारी कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहेत , अशा कंत्राटी … Read more

10 वर्षे पुर्ण झालेल्या कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावून घेण्याचा कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय ; दि.13.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Contractual / Daily Wages Employee permanent , Cabinet Nirnay ] : राज्य शासन सेवामध्ये कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने 10 वर्षे पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावुन घेण्याचा मोठा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . राष्ट्रीय … Read more

कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणे संदर्भात राज्य शासनाकडून धोरणात्मक कार्यवाही सुरू!

मराठी पेपर, संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्य शासनाने दिली आहे , ती म्हणजे दिनांक 17 जुलै 2023 रोजी विधिमंडळामध्ये कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी संदर्भात संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता , सदर कंत्राटी /रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करणे संदर्भात महत्वपूर्ण सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडून … Read more