राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर वेतन बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ October month payment update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन हे ऑक्टोंबर महिन्यापुर्वीच अदा केले जाणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे . कारण या महीन्यात दिवाळी सणाची सुरुवात ही 26 ऑक्टोंबर पासुन होते आहे . महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेष सणानिमित्त वेतन / निवृत्तीवेतन हे वेळेपुर्वीच अदा केले … Read more