Tag: ऑक्टोबर पेन्शन शासन निर्णय

राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : ऑक्टोबर वेतन / निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण दिलादायक GR निर्गमित दि.24.10.2024

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी : दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर 2024 च्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी प्रदान करणे बाबत…