देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन बाबत मोठा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर बाबी !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ one Nation one Election dhoran] : देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या माध्यमातून मोठा महत्त्वपूर्ण क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे . काल दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकीमध्ये सदर एक देश एक निवडणूक या संकल्पनेला मंजुरी दिली आहे . एक देश एक … Read more