मुलांच्या उज्वल भविष्यासाठी LIC च्या अमृतबाल योजनेमध्ये करा गुंतवणूक !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ lic amritbaal policy ] : आजच्या धावपळीच्या युगामध्ये मुलांच्या उज्वल भविष्याकरिता योग्य प्रकारचे पैशांची बचत करणे आवश्यक आहे , याकरिता भारतीय आयुर्विमा कंपनीकडून खास करून मुलांच्या भविष्याची गुंतवणुकी करिता अमृतबाल योजना लॉन्च केली गेली आहे . या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलाची किमान 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत पॉलिसी … Read more