State Employee : राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्यातील वेतन कपात न करणे बाबत पत्रक !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील सर्व शासकीय, महामंडळे, निमशासकीय ,स्वायत्त संस्था यामधील कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जून महिन्याच्या वेतन देयकातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयास राज्य कर्मचाऱ्यांकडून … Read more