शिवसेना शिंदे गटाच्या “या” 11 आमदारांना मिळणार मंत्रिपदाची शपथ ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ These 11 MLAs of the Shiv Sena Shinde group will be sworn in as ministers ] : राज्याची नवे मुख्यमंत्री (new cm ) म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे . यानंतर आता राज्याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणा-कोणाची वर्णी लागणार … Read more