राज्यातील “या” कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनांमध्ये परत सुधारणा ; GR निर्गमित दि.27.09.2024
Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee dcpc pension transfer to nps scheme ] : राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) पेन्शन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात … Read more