महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकी करिता 288 जागेवर जागावाटप ! पाहा जिल्हा निहाय जागावाटप ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavikas aghadi parti jagavatap ] : विधानसभा निवडणुका 2024 वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याने ,महाविकास आघाडी पक्षाने राज्यातील 288 विधानसभा मतदार संघावर जागेवर जागावाटप करण्यात आले आहेत . महाविकास आघाडी मधील पक्ष : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस , शिवसेना ठाकरे गट , शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट , शेकाप … Read more