येत्या 1 जुनपासून या घरगुती गॅस ग्राहकांना गॅस सबसिडीपासून वंचित रहावे लागणार ! सबसिडीसाठी करावे लागणाार हे काम .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LPG gas Cylinder subsidy ] देशात उज्वला योजना अंतर्गत अनेकांना घरगुती गॅस सिलेंडर वर सबसिडी दिली जाते , ज्यांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधकारक केले आहे . कारण उज्वला योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली असून , सबसिडी प्राप्तीसाठी काही ग्राहकांना त्रुटी येत असल्याने , केवायसी … Read more