शेती क्षेत्रांमध्ये मोठी संधी – नितीन गडकरींचे आगामी संकेत जाणून घ्या !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming is a Best opportunity For Futures ] : जागतिक स्तरावर शेती क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत आहेत . यामुळे भविष्यात शेती क्षेत्रांमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत नितीन गडकरी यांनी आपल्या एका भाषणात सांगितले आहे . नितिन गडकरी हे नेहमीच कृतीशील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत . त्यांच्या भाषणांत … Read more