ॲसिडीटी : पावसाळ्यात पोट गच्च होणे , गॅसेसचा त्रास होतोय का ? करा हे उपाय लगेच मिळेल आराम !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ gases problems solution ] : पावसाळ्यांमध्ये पोट गच्च होणे , गॅसेसचा त्रास होणे अशा कारणांमुळे ॲसिडीटी वाढण्याचे प्रमाण अधिक असते .यावर काही सोपे उपाय करुन या त्रासापासुन सुटकारा मिळवू शकता , असे सोपे उपाय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. पावसाळ्यांमध्ये अपचन होण्याचे प्रमाणे अधिक असते , कारण पावसाळ्यांमध्ये हलके अन्नपदार्थ … Read more