ग्रामीण पातळीवर विविध शासकीय दाखले तसेच बँकिंग सुविधा उपलब्ध करणे बाबत GR निर्गमित दि.19.09.2024

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ aple sarkar seva Kendra Shasan Nirnay ] : राज्यातील ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारी विविध दाखले सेवा त्याचबरोबर प्रशासकीय विभागांच्या सेवा ऑनलाइन स्वरूपात मिळावे . त्याचबरोबर बँकिंग सेवा तसेच इतर व्यावसायिक सेवा यादेखील ग्रामीण पातळीवर एका छताखाली उपलब्ध करण्याकरिता राज्य सरकारकडून आपले सरकार सेवा सुविधा केंद्र सुरुवात करण्यास … Read more