सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागु करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनातील वृद्धी , जाणून घ्या सविस्तर !
MTV Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Pay Commission And Pay Increase ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत लागु करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनांमध्ये किती प्रमाणात वाढ केली त्यावेळी कोणते सरकार होते , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात .. सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोगाची सुरुवात ही सन 1947 साली करण्यात आली , यांमध्ये 40 … Read more