अस्थायी पदांना मुदवाढ देणेबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Asthayi Pade Mudatvadh Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना सेवेत मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन निर्णय दि.31.08.2023 नुसार सर्व प्रशासकीय विभाग यांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या … Read more