असाधारण रजा : राज्य कर्मचाऱ्यांना असाधारण रजा कधी व किती दिवसांची घेता येते , मंजुर कशी होते ? जाणून घ्या सविस्तर रजा नियम .
Live marathiepapar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asadharan Raja Niyam ] : राज्य कर्मचाऱ्यांना रजा नियमावलीनुसार , असाधारण रजा कधी व किती दिवसांची घेता येते , या संदर्भातील रजा नियमावली तसेच किती दिवसांची व कोणत्या प्रमाणात घेता येते या संदर्भातील सविस्तर रजा नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कर्मचाऱ्यांस कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसल्यास अथवा … Read more