“या” 25 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता ; जाणून घ्या आत्ताचा नवा हवामान अंदाज – माणिकराव खुळे !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Chance of hail in “these” 25 districts ] : राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , या संदर्भात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी नवा अंदाज व्यक्त केला आहे . राज्यामध्ये दिनांक 26 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणसह थंडीचे प्रमाण कमी होऊन उबदारपणा जाणवेल . यामुळे पावसाला पोषक वातावरणाची … Read more